मैत्री म्हणजे काय

श्रीमंत मित्रा सोबत वावरताना
गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे
आणि गरीब मित्रा बरोबर   वावरताना
श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे
हाच मैत्रीचा धर्म आहे!
           💐💐💐💐💐💐
             ॥ शुभ सकाळ॥
       🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

Popular Posts