तम्बाखू

रस्त्यावर फेकलेला कचरा उचलून मी कचरा कुंडित टाकला तर कोणीतरी पाठीमागे टाळ्या वाजवल्या खुप समाधान वाटले...
.
.
.
.
..
.
.
.
.

.
..
मागे वळून बघितल तर समजलं की..
तो हेपतबया तमाकू घोटत होता........!😡😡

Popular Posts