दररोज जगत रहा मजा करत रहा
शाळेत असताना ऐकलेली सर्वात 'खोटी'
गोष्ट..!!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अरे...फक्त 10 वी पर्यन्त अभ्यास कर...
नंतर काय मज्जाच...!!!😝😂👆
College मध्ये असताना ऐकलेली सर्वात 'खोटी'
गोष्ट..!!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अरे फक्त १२वी पर्यंत अभ्यास कर... नंतर काय मज्जाच मज्जा. . ....
Sr College+University मध्ये ऐकायला येणारी सर्वात खोटी गोष्ट....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अरे फक्त हे चार वर्ष अभ्यास कर .... नंतर जाॅब लागल्यावर मज्जाच मज्जा.....
जाॅब लागल्यावर ऐकू येणारी सर्वात खोटी गोष्ट....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अरे फक्त ४-५ वर्षांचा experience येऊ दे.... मग नंतर काय मज्जाच मज्जा....
Aataa काय मेल्यावर मज्जा करायची काय....
म्हणून रोज enjoy करत रहा