पुणेरी पोपट
एका माणसाला तिन भाषा बोलणारा पोपट दिसतो
तो त्या पोपटाची परीक्षा घ्यायची ठरवतो .
आणि काही प्रश्न विचारतो ........
माणूस :- who are you ??
पोपट :- I am parrot
माणूस :- तुम कोण हो
पोपट :- मैं तोता हु !
माणूस :- तू कोण आहेस ??
पोपट :- तुझ्या आईचा नवरा ! २ वेळा सांगितल तरी तुला समजल नाही का भाड़खाऊ...........
माणूस :- बापरे , मिठू पुण्याचा आहे वाटतयं 😝😝😝😝😝😝