बाई च वय विचारू नए

बसमध्ये कंडक्टर:- बाई
मुलांचं वय किती?????
.

.

बाई:-धाकटा २ वर्ष,

मधला २.५ वर्ष,
थोरला ३ वर्ष........
.
.

बस कंडक्टर:- बाई वय भले
हि कमी सांगा पण,,,
.
.
गॅप तरी ९ महिन्यांचा ठेवा.....











बाई : मधला जावेचा आहे .. मुडद्या.. आणि धाकटा          नणंदेचा...  जास्त शहाणपणा करू नकोस... 😡😡😡 टिकिट दे गूपचुप... आला मोठा family planning शिकवायला...
😜😝😁😁😁😁😂

Popular Posts