��हेल्मेट वापरन्याचे फायदे�� . .


1-सुरक्षित यात्रा..
.
2-पोलीस परेशाण नाही करत
.
3-उधारी वाले अजिबात ओळखत नाही.
.
4-गर्लफ्रेंड च्या आई-बाबाना,
भाऊ-बहिनीला
अजिबात ओळखू येत नाही.
.
5-टकलेपना लपवू शकता.
.
6-घरी येतानी हेल्मेट उलटे करून.. त्यात बटाटे,कांदे,टोमँटो आनू शकतो.
.
7-कोनाला रामराम किंवाओळख
दयायची अजीबात गरज नाही..
कारण जरी केल तर
ओळखनार नाही.
.
8-गाडी जर बिघडली तर
हेल्मेट वर बसुण त्याची
खूर्ची बनवू शकता.
.
आजुन किती फायदा करनार राव

Popular Posts