कुत्रा किती प्रामाणिक

संता : तुझ्या कुत्रा किती प्रामाणिक आहे ते सांग. त्यानंतरच मी तो खरेदी करीन.
बंता : तो इतका प्रामाणिक आहे, की मी त्याला तब्बल १२ वेळा विकलं तरी तो माझ्याकडे आला.

Popular Posts