एकदा संता आणि बंता

एकदा संता आणि बंता आपल्या एका मित्राच्या गाडीवरून जात होते. वाटेत त्यांना एका वाहतूक पोलिसाने थांबविण्याचा प्रयत्न केला असता संता म्हणाला,''माफ करा दादा, आधीच आम्ही तिघे आहोत. आता आणखी जागा नाही.''

Popular Posts