संता- व्यवसाय उभा करण्यासाठी मी 2 लाख

संता- व्यवसाय उभा करण्यासाठी मी 2 लाख रूपये गुंतवले आहेत.
परंतु यार मला यात सुरूवातीपासून मला तोटाच सहन करावा लागत आहे.
बंता- यार संता, असे कसे झाले?
संता- अरे यार मी, पंजाबमध्ये 'हेअर कटींग सलून' सुरू केले होते.

Popular Posts