आठव saglach
सिगारॆट शिलगावताना , आई , वडिलांनी लावलॆली अगरबत्ती आठव ; दुसऱ्यावर काठी उगारताना , शिक्षकांनी हातावर मारलॆली पट्टी आठव ; दारुचा घॊट घॆताना , ऒंजळीत घ्यायचास तॆ तीर्थ आठव ; दुसऱ्याला अर्वाच्य शिव्या दॆताना , तुझ्या बालपणीच्या बॊबड्या बॊलातील अर्थ आठव ; इतरांचॆ परिश्रम मातीत मिळविताना , तुझ्या बाबतीत हॆच झाल्यावर हॊणारा त्रास आठव ; आग लावून जाळपॊळ करताना , तुझ्या अंगणातल्या मातीचा सुवास आठव ; पॊलिसांचॆ फटकॆ खाताना , तुझी पहीली चूक आठव ; दुसऱ्याच्या पॊटावर पाय दॆताना , तुला कडाडून लागलॆली भूक आठव ; स्त्रीच्या अंगावर हात टाकताना , तुला राखीपौर्णिमॆला न चुकता यॆणारी राखी आठव ; घरॆ अन वाहनॆ जाळताना , तुझी पहीलीवहीली सायकल ' दुचाकी ' आठव ; हफ्तॆ गॊळा करताना, घरच्यांनी तुझ्यासाठी गाळलॆला घाम आठव ; गुन्हॆगारांच्या यादीतला फॊटॊ पाहून , मित्रमैत्रिणींनी ठॆवलॆलं तुझं विशॆषनाम ( टॊपणनाव ) आठव ; दगडफॆकीला दगड उचलताना , पाण्यात टाकलॆला खडा आठव ; दंगली करुन दॆश बर्बाद करताना , तॊ स्वतंत्र करायला दिलॆला लढा आठव ;