i cant live without you marthi तुझ्या जागेवर दुसरे कुणी पाहणे कधीच जमलं नाही

i cant live without you Marathi
तुझ्या जागेवर दुसरे कुणी पाहणे कधीच जमलं नाही
तुझ्या विरहात मला रडण्याशिवाय काहीचउरलं नाही
तरी म्हणतो जगावं
तु कधीतरी भेटशील
दुसरयाची का होईना एकदा तरी दिसशील
तुझे प्रेम तसेच असेल आजहीमला वाटतं
मग कुठुन ढग येउन उरात पाऊस दाटतं
भेटल्यावर तु माझ्याशी
बोलशील तु खुप काही
जुन्या आठवणी जागवशील
कदाचीत हसशील आणि
खुप रडशीलही माझ्यासाठी
बंधनात अडकलो होतो दोघेही
त्यातुन मुक्त व्हायला कधी जमलेच नाही
नात्यांच्या वेलीमुळं मी मागेच राहीलो
तुझ्या लग्नातही हसुतही अश्रुच गाळत राहीलो
अश्रुंना आवरने कधीच जमले नाही
तुझ्या जागेवर दुसरे कुणी पाहणे कधीच जमले नाही ..

Popular Posts