बस झालं ना रे हा खेळ लपंडावचा !!!

बस झालं ना ग हा खेळ लपंडावचा...
मिळत अशेल आनंद तुला लपण्यात...
पण मीच आता हरवलो तुला शोधण्यात...
बस झालं ना ग हा खेळ लपंडावचा !!!

काही मार्गच नाही तुझ्यापरेंत पोहोचण्याचा...
तू फक्तं एकदा भेट, संधी देणारच नाही तुला.. परत लपण्याचा...
बस झालं ना ग हा खेळ लपंडावचा !!!

ह्यात तुझी पण काही चूक नाही...
त्याची कारणी कोण बदलू शकत नाही...
बस झालं ना रे हा खेळ लपंडावचा !!!

Popular Posts