आता तर ती झाली दुसऱ्याची
आज तर तिचा साखरपुडा
दोन जीवांचा तो जीवनगाडा
आता तर ती झाली दुसऱ्याची
आठवणी सोडून गेली स्वतःची...!!
तिलाही माहित होत नेहमी
माझ तीचावर खूप प्रेम आहे
जीवनाच्या ह्या शर्यतीत अन
मीच शेवटी एकटाच आहे ...!!!
माझी आठवण काढून ती
नेहमीच डोळे भरून रडते
अन रडता रडता अचानक
अलगद मला मिठीत घेते ...!!!
नाही राहू शकत मी देखील
हाच शब्द तिचे हृदय म्हणतो
मी जगेन ग हसून एकदम
एवढाच मी मग आश्वासन देतो...!!!
दोन जीवांचा तो जीवनगाडा
आता तर ती झाली दुसऱ्याची
आठवणी सोडून गेली स्वतःची...!!
तिलाही माहित होत नेहमी
माझ तीचावर खूप प्रेम आहे
जीवनाच्या ह्या शर्यतीत अन
मीच शेवटी एकटाच आहे ...!!!
माझी आठवण काढून ती
नेहमीच डोळे भरून रडते
अन रडता रडता अचानक
अलगद मला मिठीत घेते ...!!!
नाही राहू शकत मी देखील
हाच शब्द तिचे हृदय म्हणतो
मी जगेन ग हसून एकदम
एवढाच मी मग आश्वासन देतो...!!!